Om SaiDham Seva Mandal, Sai Mandir, Vikhroli
11 Pravachan
You Are Here: About / 11 Pravachan
Sai Baba 11 Vachan
Shirdi’s Jyache Lagtil Paay
- शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे || १ ||
- माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे || २ ||
- जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तासाठी || ३ ||
- नवसास माझी पावेल समाधी । धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||
- नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे || ५ ||
- शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||
- जो जो मज भजे जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||
- तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे || ८ ||
- जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस। मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ ||
- माझा जो जाहला काया वाचा मनी । त्याचा मी ऋणी सर्वकाळ || १० ||
- साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||